Saved Bookmarks
| 1. |
खालील अपूर्ण कथा पुर्ण करुन लिहा.खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कथेला शीर्षक द्या व तात्पर्य लिहा..आटपाट नगर होते. नगर वनश्रीनी नटलेले होते. तिथेच एक सुंदर व मोठे तलाव होते व त्या तलावाजवळ मोठे झाड होते. त्यातटाजवळ कोकिकरीत असे. कारण त्याच झाडावर कोकिळ व कोकिळा यांचे छानसे घरटे होते.त्याच झाडाच्या ढोलीत एक साप राहत होता. कोकिळा अंडे घालून दाणे टिपण्यासाठी बाहेर निघून जायची, कोकिळ सुद्धाघरटयाबाहेर जात असे. साप हे दोघे नाहीत ते पाहून हळूच घरटयाजवळ येई व अंडे खाऊन जाई. संध्याकाळी कोकिळ वकोकिळा जेव्हा घरटयाकडे परतत तेव्हा अंडे नाही हे पाहून दुःखी होत. हे अंडे कोणी फोडले हे त्यांना माहित होते पण दोघेही |
|
Answer» बालकप्रेमी राजा एक रामपूर नावाचे गाव होते..... |
|