1.

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.आज २६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयारहोऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विदयार्थ्यांनीध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, दोभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायीभाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारेभाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.अर्णव देखील आपल्या तीनचाकी सायकलजवळ आला. मुलं पांगताच तोही निघाला.सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरचथांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगे, झेंडे घेऊन पालकांच्यावाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हातानेचाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं.....@तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कथेला शीर्षक दया व तात्पर्य लिहा.​

Answer»

ANSWER:

तुम्ही लिहिलेल्या अपूर्ण कथेला शीर्षक दया व तात्पर्य लिहा.

Explanation:

I HOPE this HELPS...



Discussion

No Comment Found