Saved Bookmarks
| 1. |
खालील चित्र पहाड़ व 10 ते 16 औली त्याचे चित्रवणन करा plz tell fast |
|
Answer» वरील प्रतिमा रेल्वे स्थानकाची आहे.तेथे प्रचंड गर्दी आहे . प्रत्येकजण गर्दीत आहे. काही लोक ट्रेनमध्ये चढले आहेत तर काही लोक सुटत आहेत.कुली आपल्या प्रवाशांचे सामान उचलत आहे . प्रतिमेत, एक लहान मुलगा वर्तमानपत्र विकत आहे. दुसरा छोटा मुलगा वर्तमानपत्र वाचत असलेल्या माणसाचे बूट पॉलिश करीत आहे.या प्रतिमेत शहरांमधील रेल्वे स्थानकांची गर्दी दिसून येते. Hope it HELPS ! ♡ |
|