1.

खालील कवितातील आधारे दिलेल्य सुचनेनुसार कृती पुर्ण करा : __________________________आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आईजात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही . श्रमगंगेच्या तीरावरतीकष्टकऱ्यांची अमुची वसतीनाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही . इमान आम्हा एकच ठावेघाम गाळुनी काम करावेमार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही . माणुसकीचे अभंग नातेअम्हीच अमुचे भाग्यविधातेपंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही . कोटि कोटि हे बळकट बाहूजगन्नाथ-रथ ओढुन नेऊआस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ._________________________प्रशन:१.) कष्टकऱ्यांना आई =____________२.) अभंग राहणारे नाते =___________३.) कष्टकऱ्यांना कोणते इमान ठाऊक आहे__________________________please answer me ! it's great if marathi experts will answer me​

Answer»

Hey ArmyHere is Your ANSWER BelowExplanation:१) वस्ती२) माणुसकी३)नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाहीHope It will HELP youKeep SmilingBe HAPPY ForeverPurple You DEAR



Discussion

No Comment Found