InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
खालील पैकी एका वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. हात जोडणे. |
|
Answer» हात जोडणे - विनंती करणे. रस्त्यावरील गरीब बाई जेवण्यासाठी पैसे मागत सर्वापुढे हात जोडत होती. www.sopenibandh.com |
|