1.

खालील पैकी कोणताही एक उतारा वाचा आणि त्याचा एक तृतीयांश सारांश करा.बाबा आमटे हे थोर समाजसुधारक होते . त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य अनमोल आहे . कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी ओसाड माळरानावर आनंदवन फुलविले . यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीने देखील मोलाचे सहकार्य केले . रंजल्या - गांजल्या लोकांची सेवा करणे हेच त्यांचे ब्रीद होते . आज आनंदवनाचा पसारा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे . त्याला ' विकास ' व ' प्रकाश ' ही फळे आलेली आहेत . डॉ . विकास व डॉ . प्रकाश हे बाबा आमटेंचे सुपुत्र होत . ते देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुष्ठरोग्यांची सेवा एकनिष्ठेने करीत आहेत . दिव्यत्वाची जेथे प्रचीती , तेथे कर माझे जुळती असे जे म्हटले गेलेले आहे ते खरेच आहे .​

Answer»

ANSWER:

BRO PLEASE TELL me that which LANGUAGE is this



Discussion

No Comment Found