Saved Bookmarks
| 1. |
खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा.1. रानमेवा कुठे उगवला आहे?2. कवीच्या अंगणात पाखरे का येतात? |
|
Answer» 1. रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. 2. कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. |
|