InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
★ खालील उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करा व योग्य शीर्षक दया.शीर्षक-वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिकसमारंभात जेवणाला खूप महत्त्व असते. 'मिष्टान्नम्इतरेजनः' हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे, म्हणूनअशा समारंभांत पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते.यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात. आपलाहीनाइलाज होतो अन् आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते.अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही, तरत्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो. |
|
Answer» वस्तूंची नासाडी किंवा अन्नाचा अपव्यय |
|