

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
खालील वाक्यांचे प्रकार ओळखा (१) अब्दुल्ला अस्वलाचे काम करीत होता. (२) माझे म्हणणे शांतपणे ऐका. (३) आम्हाला तुमच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल सांगा (४) पावसाच्या धारा बरसू लागल्या म्हणजे आकाश वेगळे दिसते! (५) तो शूर जवान आम्हांला भेटेल का? ०(६)जपानी माणूस कधीही पराजित नसतो. (७) मित्रा, या झाडांशी मैत्री कर. वायुलहर बोलली, " कुठे दडू, कुठे दडू ?" 8 खरोखर केवडी ही किमया आहे!9 मग आजच सारी आयुधं टाकून येऊच का ? |
Answer» १) खालील वाक्यासाठी योग्य पर्याय लिहामनुष्य अमर कधी होतो?ए) घरासाठी मरण आले तर, बी) सत्कार्यासाठी मरण आले तर, सी) मित्रासाठी मरण आले तर, डी) वाईट कार्यासाठी मरण आले तर२) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहादररोज प्रसिद्ध होणाऱ्या पत्रकास ….. म्हणतातए) साप्ताहिक, बी) पाक्षिक, सी) मासिक, डी) दैनिक३) खालील वाक्याचा प्रकार ओळखा‘मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो’ए) मिश्रवाक्य, बी) केवलवाक्य, सी) प्रश्नार्थी वाक्य, डी) संयुक्त वाक्य |
|