Saved Bookmarks
| 1. |
खालीलपैकी सगळ्यात हलका निष्क्रियवायू कोणता? आरगॉन;आरगॉनO हेलियमO निऑनO झेनॉन |
|
Answer» हेलियम Explanation: हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक २ आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. अतिशय पराकोटीच्या कमी तापमानाचा अपवाद सोडता हेलियम नेहेमी वायुरूपातच सापडतो. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो. |
|