1.

खाशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत.​

Answer»

कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. ... त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions