1.

खायचा सोडा घेऊन त्यात लींबाचा रस मिसळला तर काय घडेल?

Answer»

बेकिंग सोड्याला कार्यरत होण्यासाठी त्यात ACIDIC म्हणजेच आंबट पदार्थ मिसळले जातात . जसे कि व्हिनेगर, ताक, लिंबाचा रस, दही यासारखे पदार्थ तुम्ही वापरत असाल तर बेकिंग सोडा त्याला रिअ‍ॅक्ट करून त्यामधून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडतो.Explanation:I hope it's helpful for you THANKS me MARK me as BRANILIST vote me as exelent



Discussion

No Comment Found