InterviewSolution
| 1. |
खिस्तोफर कोलंबस चे कार्य सांगा |
|
Answer» अमेरिका खंड शोधणारा [१]ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म : ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान. मृत्यू : २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला.[२] स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला.तुर्कानी काॅन्स्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे, कारण भारतातील लोक शेती करतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिले गेले.ख्रिस्तोफर कोलंबसChristopher Columbus.PNGजन्म:३१ ऑक्टोबर १४५१ च्या अगोदरजेनोआ, इटलीमृत्यू:२० मे १५०६, वय ५४ वर्षेपेशा:दर्यावर्दी, शोधक, वसाहतकारExplanation:I HOPE it HELPS you FOLLOW me |
|