

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
किरकोळ व्यापाार धोरण म्हणजे काय |
Answer» शासनाने 2016 मध्ये किरकोळ व्यापार धोरण जाहीर केले, यामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. या धोरणात राज्याला अग्रेसर ठेवणे, गुंतवणूकीचा वेग वाढविणे, ग्रामीण भागातील तरुणांना सहभागी करून घेऊन किरकोळ व्यापार वाढविणे, जागतिकीकरणाला सामोरे जाण्यासाठी किरकोळ व्यापार अधिक बळकट करणे ही उद्दिष्ट्ये आहेत. |
|