InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
किरण बेदी – माहिती, निबंध, भाषण मराठी मध्ये- Kiran Bedi |
|
Answer» ANSWER: किरण बेदी या सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्या पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल आहेत. 1972 मध्ये पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर किरण बेदी 2007 मध्ये सेवेतून निवृत्त झाल्या. त्या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत प्रभावशाली काम केले आहे. तुरुंगासुधारणेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभी राहणारी महिला पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती. Explanation: |
|