1.

करपवून टाकणारा उन्हाचा महिना. ​

Answer»

ANSWER:

आपल्या भारत देशात मुख्यतः तीन ऋतू आहेत. ते म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा पण या तीन ऋतूतील सर्व शाळकरी मुलांचा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा ऋतू कारण उन्हाळा ऋतू आला की उन्हाळ्याच्या सुट्टी चालू होतात आणि शाळा, महाविद्यालयांना सर्वांना सुट्ट्या मिळतात.

तर आज आपण ” उन्हाळी सुट्ट्या” या विषयावर निबंध बघणार आहोत.

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । ESSAY On SUMMER HOLIDAY in MARATHI

उन्हाळी सुट्ट्या ह्या सर्वच शाळकरी मुलांसाठी स्वतःच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कारण या उन्हाळ्या मध्ये शाळेला, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. मग अभ्यासाचे टेन्शन नाही ना कुठल्या परीक्षेचा ताण नाही त्यामुळे आमचे मानसिक स्थिती ही शांत असते.

काही मुले उन्हाळी सुट्ट्या आपल्या पद्धतीने घालवितात. पण मी या वेळेस च्या उन्हाळी सुट्ट्या या माझ्या आजी-आजोबा आणि मामा सोबत घालविणार आहे. कारण वर्षभर अभ्यास, परीक्षा यांच्या ताणामुळे मला कंटाळा आल्या सारखे वाटत आहे.



Discussion

No Comment Found