Saved Bookmarks
| 1. |
कट करणे वाक्प्रचाराचा अर्थ |
|
Answer» ■■'कट करणे',या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कारस्थान करणे.■■ ◆ या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग: १. सुप्रसिद्ध कलकराला या गुह्यात अडकवण्यासाठी त्याच्या दुश्मनांनी कट रचला होता. ●मराठीत वाक्यप्रचारांचे काही उदाहरण व त्यांचा अर्थ: १. खो खो हसणे - जोरजोराने हसणे. २. जीव की प्राण असणे - खूप प्रिय असणे. ३. डोळे उघडणे - आपली चूक कळणे. |
|