1.

लाकडाच्या फळीवर उभे राहिले असता फळी तुटण्याची शक्यता असते याचे कारण सांगा

Answer» <html><body><p>लाकडाची फळी ही आकारमानाने हलकी व पातळ असते. तिच्या मानाने आपले वजन हे आधिक असते. आपण लाकडी फळीवर उभे राहिलो असता तिच्यावर भार येतो जो तिच्या पेक्षा अधिक असतो त्यामुळे त्या भरामुळे ती तुटण्याची शक्यता असते.</p></body></html>


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions