1.

लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर मराठी मध्ये लिहा

Answer»

लेखिका ने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली कुत्र्याचे, मांजराचे विविध भाग्य न्याहाळले त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिले प्राण्यांना हवे असलेले प्रेम तिला जाणवले. प्रत्येक प्राणी प्रेमा करिता आसुसला होता कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते भरतने सर्व इस्पितळ दाखविले छानशी माहिती दिली. तेथून बाहेर पडताना लेखिकेला वाटले आपण आज एक वेगळंच जग बघितलं.it's COORECT ANSWER



Discussion

No Comment Found