Saved Bookmarks
| 1. |
लोकशाहीतील समतेचे महत्त्व स्पष्ट करतात |
|
Answer» देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण सध्या राजकीय चष्म्यातूनच होते, त्यामुळे ते कोणीही केले तरी एका टोकाचे होते. अर्थव्यवस्था हे लोकशाहीचे एक अंग आहे, लोकशाही शासन यंत्रणा घटनेनुसार चालते. या पार्श्वभूमीवर घटनेत आर्थिक लोकशाही नेमकी कशी आहे, हे पाहायला हवे.. |
|