Saved Bookmarks
| 1. |
लोकसंख्येचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते |
|
Answer» Answer लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (DEMOGRAPHY) होय. लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. |
|