1.

लॉकडाउन परिस्थितीत अभ्यासाचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी असणारे तुझे नियोजन पुढील मुद्दां च्या आधारे तयार करा​

Answer»

रकारने कडक निर्बंधांच्या यादीत आणखी काही नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांची अंमलबजावणी आज (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मे सकाळी सात वाजेपर्यंत केली जाणार आहे.यात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल तसंच बस आणि रेल्वे सार्वजनिक वाहतूक तसंच खासगी प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.आजपासून केवळ आपत्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणासाठीच खासगी वाहनातून प्रवास करता येणार आहे. यासाठी चालक आणि 50 टक्के प्रवासी आसन क्षमतेची कमाल मर्यादा आहे.



Discussion

No Comment Found