InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
माझे कुटुंब मराठी निबंध, भाषण, लेख | Essay on My Family in... |
|
Answer» ANSWER: 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब' या म्हणीप्रमाणेच माझे कुटुंब लहान आणि सुखी आहे. माझे कुटुंब ५ व्यक्तींचे मिळून बनले आहे. माझ्या कुटुंबात आई, बाबा, आजी, मी आणि माझा लहान भाऊ असे पाच जण आहोत. माझे बाबा पोलीस आहेत. माझी आई गृहिणी आहे. त्याचसोबत ती शिवणकाम सुद्धा करते. मी आणि माझा भाऊ महाविद्यालयात शिक्षण घेत आहोत. आजी आमचे खूप लाड करते. माझे कुटुंब फार प्रेमळ आहे. सुखदुःखात आम्ही एकमेकांना भक्कम आधार देतो. मला माझे कुटुंब फार आवडते. Explanation: |
|