InterviewSolution
| 1. |
माननीय मुख्य अध्यापक केरकर विद्या मंदिर राजापुर जिला रत्नागिरी गरीब विद्यार्थी फंड दातुन गणवेश व शैक्षणिक साहित्य मिल नया बाबत विनंती पत्र |
|
Answer» अ . ब .क शाळेचे नाव = केरकर विद्या मंदिर शाळेचा पत्ता = राजापुर जिला रत्नागिरी दिनांक = xx/xx/xxxx प्रति माननीय मुख्य अध्यापक केरकर विद्या मंदिर विषय = गरीब विद्यार्थी फंडातून गणवेश व शैक्षणिकसाहित्य मिळण्याबाबत..... मोहदय , वरील विषयी विनंती करतो कि , सर आपल्या शाळेत प्रत्यक वर्गामध्य असे काही विध्यार्थी आहेत जे खूप सामान्य परिवारातुन आहेत , जे शाळेची फीस आणि इतर खर्च दोन्ही व्यवस्था करू शकत नाहीत, मी आपणास विनंती करतो कि आपण या विध्यार्थाना शाळेच्या फंडामधून गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांची मदत करावी. आपली हि मदत त्यांच्या साठी पुढे ज्याण्याचा एक मार्ग ठरेल आणि ते प्रोत्सहन भेटेल. अपेक्षा आहे कि आपण नक्कीच त्यांची मदत कराल. आपला विश्वासू , अ . ब .क |
|