Saved Bookmarks
| 1. |
मानव निर्मित आपत्तीचा अर्थ काय आहेमानवनिर्मित आपत्तीच्याकाही कारणाची यादि करा |
|
Answer» ● मनुष्यामुळे होणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हटले जाते. ●मानवी चुकांमुळे किंवा तंत्रज्ञानाच्या व औद्योगिक कामकाजादरम्यान निष्काळजीपणामुळे मानवनिर्मित आपत्ती घडू शकतात. ●मानवनिर्मित आपत्ती सहेतुक किंवा अहेतुक मानवी कृतीमुळे होऊ शकतात. यामुळे जनजीवन व मालमत्तेचे भरपूर नुकसान होतो. ●एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक, शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. ●औद्योगिक अपघात, तेल गळती, आग आणि स्फोट, वाहतूक अपघात, आण्विक आणि रासायनिक आपत्ती, दहशतवाद,बॉम्बसफोट ही मानवनिर्मित आपत्तींची उदाहरणे आहेत. |
|