InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
मानवी हाक्क दिन म्हणून कोणता साजरा केला जातो |
|
Answer» १० डिसेंबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' साजरा केला जातो. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला. |
|