| 1. |
मायकेलं फुको यांच्या लेखांपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे |
|
Answer» फुको ह्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते हे सत्य आहे आणि असे म्हणणे सर्व परीने योग्य हि आहे. मायकेल फुको ह्यांच्या लेखन पद्धतीने आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात आणि इतिहास लेखनात अनेक क्रांतिकारी बदल घडून आले. ते विसाव्या शतकातील महान वैचारिक, दार्शनिक आणि लेखक होते. त्यांनी राज्य शासनात एक स्थिरता, बळकटपणा आणि संतुलन कशे आणता येईल ह्याचे सखोल चित्रण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले. त्यांचे ज्ञान आणि दर्शन उच्चकोटीचे होते. काही दार्शनिकानी त्यांचा विचारांचा विरोध दर्शविला असला तरी एक राज्याचा संरचनेत आणि त्याला सुरक्षित ठेवण्यास फुको ह्यांचे विचार क्रांतिकारी आहेत. म्हणून त्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. |
|