1.

Marathi essay on zar surya kopla tar

Answer»

Answer: पहीली मजा वाटेल. शाला नाही.कारण उजेड नाही आहे ना.मस्त लवकर उठावे लागणार नाही कारण दिवस उजळलेला कळणारच नाही ना. मस्त झोप मिळेल पण हे फक्त काही क्षणापूर्तच नंतर आपल्याला ही परिस्तिथी गंभीर भासेल. JAR Surya kopla TAR KHUP motha anarth hoil. DIVAS ujadnarch nahi.सर्वत्र काळोख होईल.अंधारच अंधार. ऊन येणार नाही.त्यामुळे आहेत पिकणार नाही व्हिटॅमिन D ची कमतरता होईल.खूप गोष्टी बिघडतील .वातावरण बिघडून जाईल .उन्हाळा येणार नाही.आजार पसर्तील. झाडांना अन्न तयार करता येणार नाही .तीही मारून जातील. समुद्राच्या पाण्याची वाफ होणार नाही त्यामुळे पाऊस पडणार सर्व निसर्गाचे चक्र च बिघडून जाईल.सर्व सजीव प्राणी कालांतराने मरण पावतील.सृष्टीचा अंत होईल.

MARK me as a Brainlist



Discussion

No Comment Found