1.

Marathi Mhani on human body parts with meanings

Answer»

wer☆☆//1.अंथरूण पाहून पाय पसरावेजेवढी आर्थिक परिस्थिती आहे तेवढाच खर्च करावा.2.अडला हरी गाढवाचे पाय धरी गरज पडली की मूर्ख माणसालाही विनवणी करावी लागते.3. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगडस्वताःहुन आपत्ती अंगावर ओढून घेणे. आपल्यालाच त्रास होईल असे वागणे.4.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळेगरजवंताला गरजेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे.5.उचलली जीभ लावली टाळयाला



Discussion

No Comment Found