

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
Marathi question solve it all right answer if you will give then brainliest |
Answer» १)लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय (१) चित्रकला (२) मूर्तिकला२) (क) मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय ➡️ मातीमध्ये घोड्यांची लीद मिसळणे(ख) लेखक राहत असलेल्या ठिकाणी नदीकाठी विविध प्रकारचे खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे ते गुळगुळीत, सपाट व लांबरुंद पसरले होते. त्या खडकांवर लेखकाला मनसोक्त चित्र काढता येणार होती . त्यामुळे तो लेखकाचा 'कॅनव्हास' बनला होता. |
|