InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
मध्ययुगीन कालखंडातील राजकीय बदल कसा झाला ते स्पष्ट करा |
|
Answer» मध्य भारतात गुर्जर-प्रतिज्ञार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ,पश्चीम काठेवाड, कनोज गुजरातपर्यंत सत्तेचा विसार केला. यादवांच्या काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला. |
|