

InterviewSolution
1. |
मी खुर्ची बोलतोय आत्मकथा लिहा |
Answer» Explanation: बरेच लोक रस्त्याच्या कडेला मला पाहून माझी प्रशंसा करतात. ते म्हणतात की किती मस्त झाड आहे. काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रशंसा करतात. काही प्राणी माझे खाली लोंबकलेल्या फांद्यांची पाने खातात, तेदेखील माझ्यासाठी चांगली प्रार्थना करतात. मी वातावरणाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. माझ्या मुळांमधील मातीला घट्ट धरून ठेवतो. माझे वय खूप जास्त असते, मी हजारो वर्षांपर्यंत एका उभा जागी राहू शकतो. परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते. मला वाटते की जर कधी एखादा मनुष्य येऊन मला कापून घेऊन गेला तर? हा विचार करूनच माझ्या अंगावर शहारे येतात. मला नेहमी या एका गोष्टीचीच चिंता सतावत असते. कारण आजही जगात असे अनेक मनुष्य आहेत जे स्वतः च्या स्वार्थासाठी झाडांना कापून टाकतात. ते या गोष्टीचा कधीही विचार करीत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे. मला नुकसान पोहचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहचवणे होय. |
|