1.

मी पाहिलेली जत्रा, आमच्या गावची जत्रा मराठी निबंध, भाषण

Answer»

ANSWER: दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत माझ्या मामाच्या गावी मोठी जत्रा भरते. सुटी लागताच आम्हाला गावी जाण्याचे वेध लागतात.

जत्रेच्या दिवशी घरात पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. मंदिरात जाऊन नैवैद्य दाखवला जातो. जत्रेनिमित्त नातेवाईक घरी येतात. गावात विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी बाजार लागलेला असतो. आकाशपाळण्यात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. विविध प्रकारचा खाऊ घेऊन विक्रेते बसलेले असतात. जत्रेत रात्री समाजप्रबोधनपर चित्रपट दाखवला जातो.

अशी ही आनंददायी जत्रा मला फार आवडते.

Explanation:



Discussion

No Comment Found