1.

मकर संक्रांति मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Makar Sankrant in...

Answer»

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मकर संक्रांती येते. ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा आपला पारंपारिक सण आहे. आकाशात पतंग उडवून तरुण वर्ग आपला आनंद साजरा करतो.

घरोघरी गोडाच जेवण होत. महाराष्ट्रात सुगड पूजन होत, ह्यादिवसापासून बायका हळदी,कुंकू घालतात. ह्या दिवशी तिळाचे पदार्थ आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. काळया रंगांचे कपडे ह्या दिवशी परिधान करतात.



Discussion

No Comment Found