1.

मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्यावेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाचीपूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंचशिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्यानिवासस्थानापासून अर्धा व दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तोआपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो.पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांगदेतो. थोडा वेळ आपले पंख सावरून तो वरून खाली टेहळणी करतो. सूर्योदयापूर्वी अर्धा तास तो झाडाखालीउतरतो. पाळीव मोर असेल, तर ज्या ठिकाणी लोक त्याला दाणे घालत असतात त्या ठिकाणी न चुकता तोनेमक्या वेळी येतो.इतर अनेक पक्ष्यांपेक्षा मोर मनुष्याच्या अगदी जवळ येऊ शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी अंगणात दाणेटिपण्यासाठी येणारा मोर, लहान मुलाच्या हातून केव्हा दाणे खाऊ लागतो, ते ध्यानीसुद्धा येत नाही.( चोकट पूर्ण करा)(i) मोराच्या आनंदाचा काल-------(ii) वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा--------​

Answer»

ANSWER:

SORRY I don't KNOW SANSKRIT....



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions