InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
मुक्तोत्तरी प्रश्न (Open Ended guestions)१) अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते, ते चार-पाच वाक्यांत लिहा :रोषणाई करता आली नाही, फटाके नरम झाले.मुद्दे : रांगोळी विस्कटली, कंदील फाटला, |
|
Answer» दिवाळीत अचानक पाऊस आल्या मुळे मी केलेला किल्ला तुटला, मी काढलेली रांगोळी विस्कटली , व कंदील फाटला आणि फटाके ही नरम झाले. |
|