1.

Mulakhat sankalpana in details

Answer»

ANSWER:

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

[ संदर्भ हवा ] एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजेही मुलाखत होय.

प्रशिक्षित मुलाखतकार नेमले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.

मुलाखतीचे प्रकार संपादन करा

राजकीय मुलाखत रेडिओवरील मुलाखत दूरध्वनीवरील मुलाखत

नोकरी विषयक संपादन करा

नोकरी विषयक मुलाखती म

हुशारी

चाणाक्षपणा

लवचिकता

इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती

भावनिक सक्षमता

या बाबी तपासल्या जातात. नेमलेल्याला कामाचे अधिकारपद देण्यापूर्वी उमेदवार रिंगणात भूमिका बजावण्यास लायक आहे की नाही हे जाणून घेतले जाते. बौद्धीक, मानसिक आणि कौशल्यवृद्धीची आवड मुलाखतीत दिसून आल्यास निवडीची शक्यता असते.

स्वरूप संपादन करा

मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions