1.

Mulakhatimadhil vyatincha sahabhag?

Answer»

एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय.प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.यात आत्मविश्वास पूर्वक उत्तरे देणे अपेक्षित असते.



Discussion

No Comment Found