InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
मूलभूत गरजा पुर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची मदत घ्यावी लागते |
|
Answer» मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. |
|