InterviewSolution
| 1. |
My mother speech in marathi for 10th class |
|
Answer» आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे. आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते. |
|