1.

नाच रे मोरा कविता कवि ने पावसाल्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे​

Answer»

काळे काळे ढग जमा झाले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे. झर झर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानांवर पडून टप्टप् असा आवाज येत आहे. आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन केले आहे.



Discussion

No Comment Found