InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
नाटकाच्या प्रयोगाची सफलता कोनावर अवलंबून असते |
|
Answer» मला वाटतं की नाटकाची सफलता ही त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर अवलंबून असते त्याहीपेक्षा त्या नाटकाची सफलता ही त्या नाटकाच्या दिग्दर्शकावर अवलंबून असते .. |
|