InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
नवाश्मयुगान गाव नद्यांच्या काठावर का वसवली |
|
Answer» पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, तसेच शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, पाण्याच्या दैनंदिन गरजा सहज पूर्ण व्हाव्या म्हणून, जनावरांना पाणी म्हणून,कारण पाणी हे जीवन आहे |
|