InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
ओळखा मी कोण ? माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खिळे चिटकतात. |
|
Answer» लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते. ०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो. ०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात. ०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात. |
|