1.

ऑल इंडिया रेडिओ ही सेवा भारतात कोणत्या आली कोणत्या साली सुरू झाली​

Answer» ONG>ANSWER:

ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (BROADCASTING Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.

Explanation:

Please mark me as a brainlist



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions