1.

ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा

Answer»

ऑलिंपिक सामान्यत पृथ्वी वरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात.ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्याकडे लक्ष असते.या क्रिडा स्पर्धा आहेत त्यात जातिभेद, वर्णभेद,व धर्मभेद नसतो सगळे जण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय देश तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने किती गौरव केला.या क्रिडा स्पर्धांमुळे माणसामाणसातील द्वेश, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने वागतात.म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.



Discussion

No Comment Found