Saved Bookmarks
| 1. |
Pानाप्रश्न ६१) एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGINILHS असा लिहिल्यास त्याच भाषेत SELFISHहा शब्द कसा लिहिला जाईल,A) ILEFIHS B) TLEFIHSC) RLEIFSH D) TLEIFSHप्रश्न ६३) स्वीत्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे ?A) युरोपB ) आशियाC) आफ्रिका ) उत्तर अमेरिकाप्रश्न ६४) पंचायत राज पद्धतीचा जनक कोण?A) लार्ड लिहनB) लॉर्ड वेलस्ली C) लॉर्ड रिपनD) लॉर्ड बेटिकप्रश्न ६५) भारतातील सनदी नोकरवर्गाची......श्रेणी निर्माण केली आहेA) तीनB) सहाC) चारD) एकप्रश्न ६६) महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते कोण ?A) शरद पवारB ) शरद जोशी C) शरद दिघेD) शरद आचार्यप्रश्न ६७) प्रॉटेस्टंट पंथ आणि रोमन कॅथलिक पंथ कोणत्या धर्मात आहेत?A) जैनB) बौधC) ख्रिस्ती D) पारसीप्रश्न ६८) आधार कार्ड (यु आयडी) प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?A) नंदन निलेकनी B) नारायण मुर्ती C) एस. गुरूमुर्तीD) डॉ. ऑस्कर फर्नाडिसप्रश्न ६९) 'तंबाखू' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आला आहे ?A) इंग्रजीB) फारशीC ) पोर्तुगीज ) अरबीप्रश्न ७०) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या साली झाली?पी ) १९५५ साली C) १९५४ साली D) १९५६ साली |
|
Answer» Answer: TLEIFHS Explanation: एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिल्यास त्याच भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल, ENGLISH E - F NG - GN LI - IL SH - HS FGNILHS SELFISH S - T EL - LE FI - IF SH - HS TLEIFHS स्वीत्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे ? A) युरोप पंचायत राज पद्धतीचा जनक कोण? C) लॉर्ड रिपन महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते कोण ? B ) शरद जोशी 'तंबाखू' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आला आहे ? C ) पोर्तुगीज संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या साली झाली? D) १९५६ |
|