1.

पाऊस पडलाच नाही तर काय काय होईल?​

Answer»

शेतकऱ्याचे सर्वात मोठे नुकसान होईल . पाऊस म्हटल की आपल्याला आठवते ते लहानपनिचे पावसाळ्यातिल दिवस मित्रांसोबत चिखलात घसरणे , पाणी खेळणे , पावसात भिजणे . हे आपले पावसाळ्यातिल दिनक्रम . पण पाऊस नाही पडला तर पुढची पिढी हे अनुभवू शकणार नाही . आपण तेच खातो जे शेतकरी पिकवतो , पाऊसच नाही पडला तर शेतकरी पिकवणार काय ?व आपण खाणार काय ?it's a KING



Discussion

No Comment Found