

InterviewSolution
Saved Bookmarks
1. |
पुरंदर किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे |
Answer» <html><body><p><strong><a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/answer-15557" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANSWER">ANSWER</a>:</strong></p><p>पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़. १५०० मी. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत.</p><p><strong>Explanation:</strong></p><p>this is the <a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/ans-363318" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about ANS">ANS</a></p></body></html> | |