1.

फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोनी केली​

Answer»

ANSWER:

फॉरवर्ड ब्लॉक हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना इ. स. १९३९मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions